पशू सखी वेबसाइटवर स्वागत आहे.
पशु सखी अभियान हा ग्रामीण महिलांसाठी एक अभूतपूर्व उपक्रम आहे, जो महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्याच्या दिशेने कार्यरत आहे. आमचा उद्देश महिलांना पशुपालनाच्या क्षेत्रात प्रशिक्षित करून त्यांना कुशल पशुपालक आणि उद्योजिका बनवणे हा आहे.
आमची कार्यपद्धती
- व्यावसायिक पशुपालन प्रशिक्षण
- दुध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे मार्गदर्शन
- शु आरोग्य तपासणी आणि व्यवस्थापन
- बाजारपेठेत उत्पादन विक्रीस मदत
- महिला गटांसाठी सहकार आणि उद्योजकतेचे धडे