• + ९१ - ७८८७९२९८६१
  • marketing@pashusakhi.in

खाण्यामधून जे प्रोटीन मिळत नाही ते या सप्लिमेंट मधून मिळेल आणि पोषणचा आहाराचा प्रश्न मिटेल.

संतुलित एकूण मिश्रित खाद्य (टीएमआर) देणे

टोटल मिक्स राशन (टीएमआर) म्हणजे काय?

टीएमआर किंवा एकूण मिश्रित खाद्य ही जनावरांना आहार देण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये सर्व चारा, धान्य ऊर्जा खाद्य, प्रथिन खाद्य, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, आणि पूरक आहार यांचे एका खाद्य मिश्रणामध्ये संयोग साधण्यात येतो. टीएमआर किंवा एकूण मिश्रित खाद्य हे नंतर मुक्त निवडीवर देऊ करण्यात येते. टीएमआरसह, गाय खात असलेल्या प्रत्येक घासाबरोबर पोषक द्रव्याने संतुलित खाद्य खाते.




पशु साठी कॉन्सन्ट्रेट आहार

किती प्रमाणात मिश्रित कॉन्सन्ट्रेट खाद्य भरवायचे आहे?

पशुंना खालील प्रमाणे संयुग खाद्य भरवणे गरजेचे


खाद्य क्रम

1. कॉन्सन्ट्रेट खाद्य हे चाऱ्याच्या स्वरूपात एकूण मिश्रित खाद्यात (टीएमआर) एकसमानपणे मिश्र करण्यात आल्यास, फायदे अधिक चांगले असतात. आणि पशुंना पचनविषयक समस्या खूप कमी प्रमाणात जाणवतात.

2. चारा व कॉन्सन्ट्रेटस् (खुराक) स्वतंत्रपणे भरवण्यात आल्यास, कॉन्सन्ट्रेट खाद्यपूर्वी सकाळी आधी चारा भरवायला हवा. कॉन्सन्ट्रेट खाद्य हे दिवसापासून अनेक वेळा भरवायला हवे. पशुंना एका वेळेला मोठ्या प्रमाणात धान्य भरवू नका.

3. सकाळी सर्वात आधी चारा किंवा एकूण मिश्रित खाद्य (टीएमआर) दिल्याने जनावराला अधिक रवंथ करतात. ज्यामुळे लाळ स्रवन्यामध्ये वाढ होते. त्यामुळे पोटातील बफरिंग क्षमतेचे वाढ होते व ऑसिडोसिसचे प्रमाण कमी होण्याची आशंका असते.



पशुखाद्याचे तपशील

पशुखाद्यासाठी बी आय एस ब्युरो इंडियन स्टॅंडर्ड



मिनरल व विटामिन पोषण

दुधामध्ये उपस्थित मिनरल व व्हिटॅमिन्स यांचा पशुंच्या शरीरावर मधून निचरा होतो. त्यामुळे खाद्यामध्ये मिनरल व विटामिन यांची भर घालणे अत्यंत आवश्यक आहे.

मिनरल व विटामिन पोषण



पुढील शारीरिक प्रणालीच्या योग्य कार्यासाठी स्ट्रेस मिनरल्स व व्हिटॅमिन्स महत्त्वाचे आहेत


पशुखाद्यांमध्ये उच्च गुणवत्तेच्या चिलेटेड ट्रेस मिनरल्सचा व व्हिटॅमिन्स चा समावेश केल्याने प्रजोत्पादन कामगिरी, रोगप्रतिकारक शक्ती व दुग्ध उत्पादन यामध्ये सुधारणा होते.

कॅल्शियम चे महत्व
  • पशूच्या शरीरामधील सर्वात मुबलक मिनरल.
  • हाडांमध्ये व दातांमध्ये जवळपास 98% कॅल्शियम उपस्थित असते.
  • एक लिटर दुधामध्ये एक तेराशे मिलिग्रॅम कॅल्शियम उपस्थित असते.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच विकार


पशुखाद्यांमध्ये उच्च गुणवत्तेच्या चिलेटेड ट्रेस मिनरल्सचा व व्हिटॅमिन्स चा समावेश केल्याने प्रजोत्पादन कामगिरी, रोगप्रतिकारक शक्ती व दुग्ध उत्पादन यामध्ये सुधारणा होते.